Advertisement

IND v AUS: रांची कसोटी अनिर्णित, रवींद्र जडेजा पुन्हा चमकला, 124 धावांची भागीदारी केली मार्श-हँड्सकाेम्बने

दिव्य मराठी न्यूज नेटवर्क | Mar 21,2017 2:12 AM IST
रांची - पीटर हँड्सकाेम्ब(नाबाद ७२)आणि शॉन मार्श(५३)यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना ड्रॉ केला.ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात १०० षटकांत ६ बाद २०४ धावा काढल्या आणि भारताच्या विजयाचे स्वप्नभंग केला.सामन्यात २०२ धावा काढून द्विशतक ठोकणारा भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजारा सामनावीर ठरला.मालिकेत दोन्ही संघ सध्या १-१ ने बरोबरीत आहे.मालिकेचा अखेरचा कसोटी सामना २५ मार्चपासून आता धर्मशाला येथे खेळवला जाईल. 
RECOMMENDED FOR YOU