Advertisement

मास्टर ब्लास्टरने घेतली पंतप्रधानांची भेट, 10,000 तासांच्या फुटेजने बनवलेल्या चित्रपटावर चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | May 19,2017 4:14 PM IST
नवी दिल्ली-मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज(शुक्रवारी)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.निमित्त होते आगामी चित्रपट'सचिन अ बिलियन ड्रीम्स'या चित्रपटाचे. यावेळी सचिनसोबत पत्नी अंजलीही उपस्थित होती.
 
RECOMMENDED FOR YOU