Advertisement

'दत्तक पुत्रा’ची उत्तर प्रदेशला गरज काय? रायबरेलीत प्रियंकांचा पंतप्रधान मोदींना टोला

वृत्तसंस्था | Feb 18,2017 6:37 AM IST
रायबरेली- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या प्रियंका गांधी-वड्रा यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले.स्वत:चेच भरपूर पुत्र असताना उत्तर प्रदेशला बाहेरच्या‘दत्तक पुत्रा’ची काय गरज आहे,असा सवाल करत मोदींच्या विधानावर टीका केली.

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow