Advertisement

UP मध्ये प्राप्तीकर उपायुक्ताने 14 व्या मजल्यावरून पत्नीला फेकले, आरोपी फरार

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 3:05 PM IST
लखनऊ-हजरतगंजजवळ एका अपार्टमेंटच्या 14 व्या मजल्यावरून प्राप्तीकर विभागाच्या उपायुक्ताने पत्नीला फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.नम्रता पासवान(28)असे मृत महिलेचे नाव आहे.तर प्राप्तीकर विभागात उपायुक्त पदावर कार्यरत दीपरतन चौधरी असे आरोपीचे नाव आहे.घटनेनंतर दीपरतन फरार आहे.त्याचा फोनही स्वीच ऑफ आहे. 

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow