Advertisement

मुख्यमंत्री निवास्थानी अडीच तास 'शुद्धीकरण', मंदिरही करणार, प्रवेशाचा मुहूर्ताची प्रतीक्षाच

दिव्य मराठी नेटवर्क | Mar 21,2017 10:05 AM IST
लखनऊ- उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सोमवारी आपल्या कार्यकाळातील दुसऱ्याच दिवशी अधिकाऱ्यांना १५ दिवसात आपल्या संपत्तीचे विवरण देण्यास सांगितले.त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर भरती करण्याचे आदेशही दिले आहेत.त्यांनी म्हटले आहे की,तहसील आणि ठाण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव असता कामा नये.झिरो टॉलरन्स असावे.याप्रसंगी स्वच्छतेसाठी सर्व अधिकाऱ्यांना शपथ दिली गेली.दुसऱ्या बाजूने कत्तलखान्यांवरील कारवाईने वेग घेतला आहे.
RECOMMENDED FOR YOU