Advertisement

मेजरच्या वीरमरणाच्या अवघे 4 तास आधी पत्नीला मिळाले होते सतीश यांचे Anniversary गिफ्ट

दिव्य मारठी वेब टीम | Feb 17,2017 5:35 PM IST
नांगल चौधरी(हरियाणा)-काश्मीरच्या हिंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबतच्या एन्काऊंटरदरम्यान 14 फेब्रुवारी रोजी शहीद झालेले मेजर सतीश दहिया यांनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट पाठवले होते.योगायोग असा की मेजरच्या पत्नीला ते गिफ्ट पतीच्या शहादतच्या अवघे चार तास आधी मिळाले होते.दुपारी 3 वाजता सुजाता यांना पार्सल मिळाले आणि सायंकाळी 7 वाजता सतीश शहीद झाले.रात्री 9 वाजता त्यांची माहिती कुटुंबियांना कळाली. 
RECOMMENDED FOR YOU