Advertisement

झुकेरबर्गने FB पोस्टमध्ये केला मोदींचा उल्लेख, सांगितले ते कसा करतात सोशल मीडियाचा उपयोग

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 7:51 PM IST
नवी दिल्ली-फेसबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे.त्यांनी लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले,'भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियाचा त्यातही फेसबुकसोबत कायम जोडलेले असतात.ते त्यांचे मंत्री आणि सहकाऱ्यांना सभा आणि आपल्या कामाची माहिती फेसबुकवर शेअर करण्याचा सल्ला देतात.यामुळे थेट लोकांशी जोडले जात असल्याचे ही मोदी सांगतात.'झुकेरबर्गने Building Global Community शिर्षकाखाली एक पत्र लिहिले आहे. 

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow