Advertisement

असिफ निजामी खोटे बोलताय, देशविरोधी कृत्यासाठी गेले होते पाकिस्तानात- सुब्रमण्यम स्वामी

वृत्तसंस्था | Mar 21,2017 4:56 AM IST
नवी दिल्ली- हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे सज्जादानशीन आणि त्यांचा भाचा सोमवारी राजधानी दिल्लीत परतले.काही दिवसांपूर्वी ते पाकिस्तानात बेपत्ता झाले होते.ते स्वत:रहस्यमयरीत्या कसे काय बेपत्ता झाले होते,याबाबत ते सांगत नाहीत.
RECOMMENDED FOR YOU