Advertisement

गुगलची अर्ध्यारात्री सर्वात मोठी घोषणा; आपले संपूर्ण आयुष्य बदलणारी टेक्नोलॉजी लाँच

दिव्य मराठी वेब टीम | May 19,2017 6:31 PM IST
नवी दिल्ली - दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेल्या गुगल आणि या कंपनीशी निगडीत इतर प्रॉटक्समध्ये गुगलने मोठा बदल केला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नुकतीच आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (AI) फर्स्ट क्लासची घोषणा केली. याच तत्वावर कंपनी आपले ML, DL आणि TPU प्रॉडक्ट्स सुद्धा लाँच करत आहे. अगदी दररोजच्या कामांपासून ते नोकरी शोधण्यापर्यंत हे प्रॉडक्ट्स कसे उपयोगी पडतील आणि ते नेमके कसे आहेत, याबाद्दल जाणून घेऊ...
RECOMMENDED FOR YOU