Advertisement

आयपीएल सामना पाहायचा वा थीम पार्क, वॉटर पार्कचा आनंद लुटणेही 11% महाग होणार

दिव्य मराठी नेटवर्क | May 21,2017 5:13 AM IST
नवी दिल्ली: जुलैपासून थीम पार्क, वॉटर पार्क  किंवा जॉय राइड्सचा आनंद घ्यायचा झाल्यास खिशाला थोडा भुर्दंड बसणार आहे. यावर २८% सेवा कर लागेल. सध्या हा १५ % आहे. ३०० रुपयांचे तिकीट सेवा करासह सध्या ३४५ रुपयांना पडते. जीएसटीमध्ये हे  ३८४ रुपये होईल, म्हणजेच ११.३% महाग. आयपीएलसारख्या सामन्यावरही हाच दर लागू असेल.
RECOMMENDED FOR YOU