Advertisement

पुस्तके, गणवेश विकून शाळांत धंदा करू नका, सीबीएसईने दिली सर्व संलग्नित शाळांना ताकीद

वृत्तसंस्था | Apr 21,2017 6:32 AM IST
नवी दिल्ली-शैक्षणिक संस्था या काही व्यावसायिक प्रतिष्ठाने नाहीत.त्यामुळे शाळांमध्ये पुस्तके,विद्यार्थ्यांचे गणवेश आणि शालेय साहित्याची विक्री करणे नियमबाह्य असून ही दुकानदारी तत्काळ थांबवा,अशी ताकीद केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने(सीबीएसई)सर्व संलग्नित शाळांना दिली आहे.
RECOMMENDED FOR YOU