Advertisement

Alto, Kwid आणि Swift अशा छोट्या गाड्या महागणार, सर्व प्रकारच्या कारवर 28% युनिफॉर्म टॅक्स

दिव्य मराठी वेब टीम | May 19,2017 6:55 PM IST
नवी दिल्ली-जीएसटी काउन्सिलने निश्चित केलेल्या किमतींचा छोट्या कारच्या रेटवर विपरीत परिणाम होऊ शकतो.नव्या बदलानुसार,सर्वच प्रकारच्या कारवर 28%युनिफॉर्म टॅक्स रेट निश्चित झाले आहे.यात छोट्या चारचाकी वाहनांचा सुद्धा समावेश आहे.यासोबतच कारवर 1 ते 15 टक्के पर्यंत सेस सुद्धा आकारला जाणआर आहे.ऑटो इंडस्ट्रीजनुसार,या निर्णयांमुळे छोट्या चारचाकी वाहनांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. 
RECOMMENDED FOR YOU