Advertisement

Exclusive: तुले व तुह्या पोरा-बारायले काय बी कमी पडू देनार न्हाइ, तू फक्त ‘मर्जी’तनी राह्य

अतुल पेठकर | Apr 21,2017 8:34 AM IST
नागपूर-नापिकी,कर्जबाजारीपणा किंवा इतर नानाविध कारणांनी घरातील कर्ता पुरुष,शेतकरी आत्महत्या करतो.मात्र,त्याच्या पश्चात राहिलेली पत्नी,तिची कच्चीबच्ची यांना मात्र सासरी थारा मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव विदर्भात दिसून येते.
RECOMMENDED FOR YOU