Advertisement

पुणे: परभणीच्या डॉक्टर विद्यार्थिनीची भारती विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या

प्रतिनिधी | Mar 21,2017 11:53 AM IST
पुणे- भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालयात एमडीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या डॉ.प्रियंका देविदास भालेराव(वय २६,मूळ राहणार–वसमत रोड,परभणी)या विद्यार्थिनीने सोमवारी दुपारी वसतिगृहात आत्महत्या केली.प्रियंका वसतिगृहात राहत होती.प्रसूतिशास्त्र शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत होती.
RECOMMENDED FOR YOU