Advertisement

सामना वृत्तपत्रावर बंदी घालू देणार नाही -भाजप नेते व्यंकय्या नायडू यांचे स्पष्टीकरण

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 11:46 AM IST
पुणे-शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकावर बंदी घालण्याच्या भाजपच्या महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेला केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते व्यंकय्या नायडू यांनी मात्र विरोध केला आहे.

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow