Advertisement

नेत्यांचे फाेटाे असलेल्या रुग्णवाहिकेत मद्यसाठा, सायरन वाजवत निघालेला वाहनचालक अटकेत

प्रतिनिधी | Feb 18,2017 8:45 AM IST
नाशिक- राज्य उत्पादन शुल्क विभागाने परराज्यात निर्मित अडीच लाख रुपयांचा मद्यसाठा एका रुग्णवाहिकेतून जप्त केला.शुक्रवारी(दि.१७)सकाळी ६.३० वाजता गोविंदनगर,इंदिरानगर बोगदा येथे ही कारवाई करण्यात आली.रुग्णवाहिकेवर सर्व पक्षांच्या नेत्यांचे फोटो असल्याने हा मद्यसाठा नेमका कुठल्या पक्षासाठी आणण्यात आला होता,याचा शोध सुरू आहे.पथकाने चालकास अटक केली. 

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow