Advertisement

उद्धव ठाकरेंची नवी खेळी: सत्तेसाठी एवढी घाई कशाला? कर्जमुक्ती द्या; पूर्ण सत्ता देताे

प्रतिनिधी | May 20,2017 8:55 AM IST
नाशिक: आमचा शेतकरी मरणासन्न अवस्थेत अाहे. मात्र भाजपला मध्यावधी निवडणुकीसाठी सर्वेक्षण करण्यात स्वारस्य वाटत आहे. इतकीच सत्तेची घाई असेल तर सर्वेक्षण कशाला करत बसता. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या; शिवसेनेचे मंत्री परत बाेलावून संपूर्ण सत्तेसाठी बाहेरून पाठिंबा देतो, असे अाव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृषी अधिवेशनातून भाजपला दिले.
RECOMMENDED FOR YOU