Advertisement

राज ठाकरेंचा नाशिकमध्ये मोदींवर हल्लाबोल- थापाला पर्यायी शब्द भाजप

दिव्य मराठी वेब टीम | Feb 17,2017 8:47 PM IST
नाशिक-महानगर पालिकेचा रणसंग्राम शेवटच्या टप्प्यात आला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची नाशिकमध्ये प्रचारसभा सुरु आहे.भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले,'आता थापा या शब्दाला पर्यायी शब्द म्हणजे भाजप आहे.' 

मिळवा प्रत्येक मोठ्या घडामोडीचा अलर्ट

Allow