Advertisement

जळगावच्या भादलीत एकाच कुटुंबातील चार जणांचा खून, संपत्तीच्या वादाची शक्यता

प्रतिनिधी | Mar 21,2017 5:55 AM IST
जळगाव- भादली गावातील भोळे कुटुंबातील पती-पत्नीसह दोन मुलांची रविवारी मध्यरात्री निर्घृण हत्या करण्यात अाली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अाेळखीच्याच लाेकांनी खून केल्याचा पोलिसांना संशय अाहे. 
RECOMMENDED FOR YOU