Advertisement

राज्यभरातील 4000 डाॅक्टरांच्या ‘काम बंद’मुळे रुग्णांचे हाल; मंत्र्यांकडून सुरक्षिततेची हमी

विशेष प्रतिनिधी | Mar 21,2017 8:27 AM IST
मुंबई/ नाशिक- धुळे, मुंबई, नाशिक व अाैरंगाबादेत डाॅक्टरांवर झालेल्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या ‘मार्ड’ संघटनेच्या राज्यभरातील सुमारे ४ हजार निवासी डॉक्टरांनी साेमवारी सामूहिक रजा टाकून काम बंद अांदाेलन केले. त्यामुळे रुग्णांचे हाल झाले. दरम्यान, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी डाॅक्टरांच्या सुरक्षेसाठी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांत अाणखी ११०० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येईल, असे अाश्वासन देत अांदाेलन मागे घेण्याचे अावाहन डाॅक्टरांना केले. 
RECOMMENDED FOR YOU