Advertisement

VIDEO: देवदर्शनाहून परतणाऱ्या 6 भाविकांवर काळाचा घाला, अपघातात मिनी बसचा चुराडा

दिव्य मराठी वेब टिम | Apr 21,2017 11:38 AM IST
सांगली-एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.शुक्रवारी पहाटे मिरज-पंढरपूर मार्गावर मिनी बसचा अपघात झाला.त्यामध्ये 10 जण गंभीर झाले.जखमींवर स्थानिक रूग्णालयात उपचार सूरू असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
RECOMMENDED FOR YOU