Advertisement

Expert Comment: परंपरागत राजकारणाला नाकारले; काँग्रेसच्या पराभवाची तर भाजपच्या विजयाची कारणे

सचिन काटे | Apr 21,2017 3:52 PM IST
लातूर,चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागत आहेत लातूर,चंद्रपुरात भाजप तर परभणीत कॉंग्रेस सत्ता स्थापनेकडे वाटचाल करत आहे.भाजपने दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस कडून सत्ता हिसकावून घेतली आहे.तर परभणीत कॉंग्रेसने राष्ट्रवादीला मोठा हादरा दिला आहे. 
RECOMMENDED FOR YOU