Advertisement

औरंगाबादेत बनावट नोटांच्या रॅकेटचा भांडाफोड, 5 लाखांहून अधिकच्या बनावट नोटांसह एकास अटक

प्रतिनिधी | May 19,2017 6:08 PM IST
औरंगाबाद-येथील इंदिरा नगर भागात चालणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पोलीस आयुक्त यशस्वी यादव आणि त्यांच्या टीमने छळा लावला आहे.या प्रकरणी पोलिसांनी माजिद खान बिस्मिल्ला खान(42)यास अटक केली.तसेच त्याच्या ठिकाणावरून 5 लाख 5 हजार,300 रुपयांच्या बनावट नोटा आणि अत्याधुनिक संगणक,प्रिंटर,स्कॅनर इत्यादींसह खऱ्या नोटा सुद्धा जप्त केल्या आहेत. 
RECOMMENDED FOR YOU