Advertisement

दानवेंच्या जवळचा व्यक्ती असल्याचे सोंग करून कोट्यवधी रुपये उकळणारा पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी | May 19,2017 7:28 PM IST
औरंगाबाद - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या कथित जवळची व्यक्ती म्हणून अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्यास औरंगाबाद पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, त्याने कित्येक लोकांना नोकरी मिळवणे, बदली करणे किंवा बढती करून देण्याचे आश्वासन दिले. त्या बदल्यात त्याने अनेक लोकांकडून करोडो रुपयांची रक्कम घेतली. संशयित व्यक्तीचे नाव गणेश असून तो जालन्याचा असल्याचे सुत्रांकडून समजते.
 
RECOMMENDED FOR YOU