Advertisement

GST नुसार करांचे दर निश्चित: व्हॅट रद्द झाल्याने धान्य स्वस्त, चहा-कॉफीवर 13% कर कमी, कार स्वस्त होणार

दिव्य मराठी नेटवर्क | May 19,2017 2:52 PM IST
श्रीनगर/नवी दिल्ली- वस्तू आणि सेवा करसंबंधित (जीएसटी) सर्वात मोठी म्हणजेच दरांची घोषणा गुरुवारी झाली. श्रीनगरमध्ये सुरू असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तूंच्या कराचे दर निश्चित करण्यात आले. परिषदेने १२०५ वस्तूंची यादी रात्री उशिरा ११ वाजता जारी केली. यात सर्वाधिक वस्तू एक तर स्वस्त होतील नाहीतर त्यांचे दर कायम राहतील. , असा दावा सरकारने केला आहे.  
RECOMMENDED FOR YOU