Advertisement

संस्कृती कलादर्पण अवॉर्ड शोमध्ये 'कोडमंत्र' आणि 'व्हेंटीलेटर'ने मारली बाजी

दिव्य मराठी वेब टीम | May 08,2017 5:17 PM IST
अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण गौरव रजनी 2017 हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील कमल अमरोही स्टुडियोमध्ये दिमाखात पार पडला.यात'कोडमंत्र'या नाटकाने,तर'व्हेंटीलेटर'या चित्रपटाने बाजी मारली.दरम्यान,या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांना संस्कृती कलादर्पणचा सर्वश्रेष्ठ कलागौरव या पुरस्काराने गौरविण्यात आले.
RECOMMENDED FOR YOU