Advertisement

प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप का म्हणाले- सोनू निगम बोलला ते योग्यच पण...

दिव्य मराठी वेब टीम | Apr 21,2017 9:26 AM IST
औरंगाबाद-सोनू निगमने अजानबद्दल केलेले वक्त्यव्य योग्यच होते,पण धर्म आणि राष्ट्रभक्ती या काही पैजा लावण्याच्या गोष्टी नसल्याचे रोखठोक मत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी व्यक्त केले.सर्वच मिरवणूकांमध्ये एकाच गाण्यावर नाचणार असाल तर विविध जाती-धर्मांच्या वेगवेगळ्या मिरवणुका हव्यात कशाला,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
RECOMMENDED FOR YOU