Advertisement

'बाहुबली 2' ठरला 1500 कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा

दिव्य मराठी वेब टीम | May 19,2017 6:49 PM IST
मुंबई-भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नवीन पायंडा रचणा-या'बाहुबली 2'या सिनेमाने तब्बल 1500 कोटींची कमाई केली आहे.चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करुन'बाहुबली 2'ने वर्ल्डवाइड 1500 कोटींची कमाई केली असल्याची माहिती दिली.
RECOMMENDED FOR YOU