Loading...

बाप नव्हे साप: लहानपणापासून तोडले अब्रूचे लचके, मग तिने उचलले हे पाऊल.. सुन्न करणारी Shocking Story

तरुण मुलीला कथेचा केंद्रबिंदू ठेवून त्या माध्यमातून महिलांच्या समस्या मांडण्याचे काम कामत करतात.

Divya Marathi Sep 07, 2018, 08:57 IST

फोटोग्राफी, लेखन आणि दिग्दर्शन कौशल्याच्या माध्यमातून विविध बोल्ड सामाजिक विषयांना हात घालून त्यावर परखड भाष्य करण्यात अर्जुन कामत यांचा हातखंडा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका शॉर्टफिल्मने वाहवा मिळवली होती.  


तरुण मुलीला कथेचा केंद्रबिंदू ठेवून त्या माध्यमातून महिलांच्या समस्या मांडण्याचे काम कामत करतात. त्यांच्या या शॉर्टफिल्ममध्येही तसाच वापर करण्यात आला आहे. दिया नावाची ही तरुणी आणि तिच्या वडिलांची ही कथा आहे. समाजामध्ये स्त्रियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाच समस्यांना अर्जुन कामत सर्वांसमोर मांडत आहेत. या कथेतील नायिका आणि तिच्या जीवनातील एक प्रसंग या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र त्या प्रसंगामागे असलेली कथा जेव्हा सर्वांसमोर येते तेव्हा प्रत्येकजण आवाक झाल्याशिवाय राहत नाही. चला तर मग पाहुयात दियाची ही कथा. 


पुढे वाचा.. काय घडले वडिलांसोबत ट्रिपला गेल्यावर.. शेवटी पूर्ण व्हिडिओ...

 

(ही शॉर्टफिल्म अर्जुन कामत यांनी तयार केलेली आहे. फोटो व्हिडीओ स्क्रीनशॉटवरून घेतले आहेत.)  

 


Loading...

Recommended


Loading...