Loading...

लग्नानंतर दररात्री बाथरूममध्ये काय करतो पती? पत्नीला दिसताच बसतो जबरदस्त धक्का!

लग्न, प्रेम या एकमेकांच्या विश्वासाने होणाऱ्या आयुष्यातील घटना आहेत. यात विश्वासच दोन्ही बाबतींत निर्णायक ठरतो.

Divya Marathi Sep 03, 2018, 00:00 IST

लग्न, प्रेम या एकमेकांच्या विश्वासाने होणाऱ्या आयुष्यातील घटना आहेत. यात विश्वासच दोन्ही बाबतींत निर्णायक ठरतो. 

> लग्न करून एखादी तरुणी आपलं सर्वस्व त्यागून मुलासोबत संसार करत असते. अशा वेळी तिची जर फसवणूक झाली तर ती दोन्ही कुटुंबीयांसाठी त्रासदायक ठरते. जन्मभर न भरून येणारी जखम ठरते. 
> समाजात वावरताना नॉर्मल व्यक्तींप्रमाणेच एक वेगळा गटही जगत असतो. त्याला आजवर समाजात टॅबू म्हणूनच वागणूक मिळालेली आहे. या गटाला आपले अस्तित्व व्यक्त करणे कित्येकदा महागडे ठरते. त्यांना आपल्या अस्तित्वाची किंमत कित्येकदा आपले आयुष्य खर्चून द्यावी लागते. समाजाला भिऊन राहणे आणि कुटुंबीयांपासूनही लपवून ठेवणे हे कित्येकदा किती धोकादायक ठरते, याची जाणीव या शॉर्टफिल्ममधून देण्यात आली आहे. समाजाच्या अंधाऱ्या बाबींवर प्रकाशझोत टाकणारी हे कथानक आजच्या काळातील वास्तवच आहे.


पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या कथानकातून तिला पतीचे कोणते सीक्रेट कळते... आणि शेवटी ती काय निर्णय घेते... 


Loading...

Recommended


Loading...