Loading...

आत्मा शरीरातून निघत घडते असे काही, डॉक्टरांच्या या शोधाने चकित झाले सर्व जग

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती फिटनेसच्या विचारात राहतो. शरीराच्या वाढत्या वजनाकडे प्रत्येकाचे लक्ष असते.

Divya Marathi Sep 06, 2018, 00:03 IST

सध्याच्या काळात प्रत्येक व्यक्ती फिटनेसच्या विचारात राहतो. शरीराच्या वाढत्या वजनाकडे प्रत्येकाचे लक्ष असते. तरुणांमध्येसुद्धा हा विषय चिंतेचा आहे. कोणी चेहऱ्याच्या फॅटमुळे तर कोणी बॉडी फॅटमुळे चिंतीत आहे. आपल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की, शरीराच्या प्रत्येक अंगाचे वेगवेगळे वजन असते. व्यक्तीची उंची पाहूनही वजनाचा एक चार्ट राहतो. या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील परंतु कधी असा विचार मनात आला आहे का, आत्म्याचे वजन किती असते?


जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित आहे. मृत्यू प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य असून हे कोणीही टाळू शकत नाही.


शास्त्रामध्ये आत्मा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे. आत्मा एका शरीरातून निघून दुसरे शरीर धारण करतो. उदा. आपण वजनाने जड कपडे किंवा बूट काढून आपले वजन केले तर त्यामध्ये बराच फरक दिसतो. तर मग व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडल्यानंतर शरीराच्या वजनात काही फरक पडतो का?


पुढील स्लाईड्सवर वाचा, याचे उत्तर...


Loading...

Recommended


Loading...