Loading...

असा चालतो पुरुष देहविक्रीचा बाजार, दिवसा स्वत:ला सभ्य सांगणाऱ्या महिला रात्री लावतात पुरुषांची बोली

मुंबई तसेच इतर मेट्रो सिटीमध्ये अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे.

Divya Marathi Aug 11, 2018, 00:05 IST

जिगोलो  काही वर्षांपूर्वी आलेला 'बीए पास' चित्रपट तुम्हाला आठवत असेल. यामध्‍ये देहविक्री करणारा पुरुष या दलदलित कसा फसला जातो, त्‍याची अवस्‍था काय होते, हे दाखवण्‍यात आले. पण, वास्‍तवात दिल्ली, मुंबई तसेच इतर मेट्रो सिटीमध्ये अशाच प्रकारे महिला पुरुषांची बोली लावतात. त्‍याला ‘जिगोलो मार्केट’ असे नाव आहे. हे मार्केट नेमके कुठे आहे आणि त्‍याचे काम कसे चालते याची ही विस्‍तृत माहिती...

 

रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत सुरू असते मार्केट...
- दिल्ली आणि मुंबईच्या अनेक व्हीव्हीआयपी परिसरात मार्केटमध्ये पुरुषांचा बाजार रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत सजतो.
- दिल्लीच्या सरोजिनीनगर, लाजपतनगर, पालिका मार्केट आणि कमलानगर मार्केटसहित अनेक परिसरात जिगोलो मार्केट लागतो.
- याशिवाय मुंबईच्या मलबार हिल्समध्ये जिगोलो मार्केट लागतो. डिस्को आणि कॉफी हाऊस, पबमध्येही आजकाल हे दलालांमार्फत सुरू असते.
- दिवसाउजेडी स्वत:ला सभ्य समाजातील सांगणाऱ्या अनेक श्रीमंत घराण्यातील महिला येथे येऊन पुरुषांची बोली लावतात.

 

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, ‘जिगोलो मार्केट’ मध्‍ये नमके काय होते...   

 


Loading...

Recommended


Loading...