Loading...

गर्लफ्रेंडचे Whatsapp असे करा हॅक, कुणाला भनकही लागणार नाही

Whatsapp आल्यापासून लोकांचे आयुष्य यातच सामावून गेल्यासारखे दिसत आहे. कोणाकडेही आपल्या लोकांसाठी वेळ दिसत नाहीये.

Divya Marathi Sep 05, 2018, 12:41 IST

Whatsapp आल्यापासून लोकांचे आयुष्य यातच सामावून गेल्यासारखे दिसत आहे. कोणाकडेही आपल्या लोकांसाठी वेळ दिसत नाहीये. याच कारणामुळे Whatsapp अनेकवेळा दोन प्रेम करणाऱ्या, कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांमध्ये वादाचे कारण ठरत आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला अशी एक ट्रीक सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही सहजपणे आपल्या बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडचे चॅट हॅक करून वाचू शकता. याची भनकही समोरच्या व्यक्तीला लागणार नाही. म्हणजेच तुम्ही समोरच्या व्यक्तीचे Whatsapp अकाउंट हॅक करू शकता.


यासाठी सर्वात पहिले तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन Parallel space नावाचे अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर हे अॅप ओपन करावे परंतु त्यानंतर तुम्हाला लगेच विविध अॅप दिसू लागतील परंतु जे तुम्हाला फोनमध्ये दोनवेळेस युज कार्याचे असेल त्यावरच क्लिक करावे. उदा. तुम्हाला एखाद्याचे Whatsapp हॅक करायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. असे करताच Whatsapp ओपन होईल.


त्यानंतर तुम्हाला तुम्हाला ज्या व्यक्तीचे अकाउंट हॅक करायचे असेल त्याचा मोबाइल नंबर यामध्ये टाकून लॉगिन करावे आणि पुन्हा ओके ऑप्शन क्लिक करा. या दरम्यान व्हेरीफिकेशनसाठी कोड मागेल, जो येथे टाकावा. आता तुम्ही विचारात पडला असाल की, कोड कसा देणार कारण आपण तर दुसऱ्याचा नंबर Whatsapp हॅक करण्यासाठी वापरत आहोत. अशावेळी खाली आणखी दोन ऑप्शन दिसतील, ज्यामध्ये कॉल मी ऑप्शनवर किल करावे. असे करताच त्याचा कॉल फॉरवर्ड होऊन तुमच्या फोनवर येईल आणि या दरम्यान तुम्हाला कोड समजेल. त्यानंतर कोड टाकावा. असे करताच तुमच्या फोनमध्ये अकाउंट ओपन होईल. त्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीचे नाव आणि डीपी टाकून त्याच्या अकाउंटमधून चॅट करू शकता.


Loading...

Recommended


Loading...