Loading...

जगातील अशी 10 रहस्यमयी ठिकाणे, जिथे आजही खजिन्यांचा शोध सुरूच आहे

जगातील काही रहस्यमयी ठिकाणांविषयी तुम्हाला सांगणार आहोत जे कदाचीत तुम्हाला माहिती नसेल.

Divya Marathi Sep 11, 2018, 00:00 IST

जगात अजूनही काही असे रहस्यमयी ठिकाणे आहेत. ज्या ठिकाणी आजही खजिन्यांचा शोध घेतला जाऊ शकतो.  आज तुम्हाला अशाच जगातील काही रहस्यमयी ठिकाणांविषयी सांगणार आहोत जे कदाचीत तुम्हाला माहिती नसेल. 

 

द लॉस्ट डचमॅनमाइन, अॅरिझोना...

ही सोन्याने भरलेली खाण आहे. ती अॅरिझोनाच्या अपाचे जंक्शनजवळ रहस्यमयी पर्वतांमध्‍ये आहे. ही खाण इतकी मोठी आहे, की येथे खजिन्याचा शोध घेण्‍याचा प्रयत्न झाला. पण काहीही हातात लागले नाही. याचा शोध घेणा-या अनेक लोकांचा जीवही गेला आहे.


पुढील स्लाइड्स पाहा फोटोज...

 


Loading...

Recommended


Loading...