Loading...

तुमच्या मनात असो वा नसो, सरकार घेऊ शकते तुमची जमीन; जाणून घ्या असेच 7 कायदे

भारतात अनेक असे कायदे आहेत जे पहिल्यांदा वाचायला किंवा ऐकायला खूप विचित्र वाटतात, परंतु ते अस्तित्वात आहेत.

Divya Marathi Sep 10, 2018, 00:07 IST

युटिलिटी डेस्क - भारतात अनेक असे कायदे आहेत जे पहिल्यांदा वाचायला किंवा ऐकायला खूप विचित्र वाटतात, परंतु ते अस्तित्वात आहेत. उदा. तुमच्या जमिनीचे सरकार कधीही अधिग्रहण करू शकते. कोणतीही व्यक्ती सरकारला जमीन द्यायला नकार देऊ शकत नाही.

 

> हायकोर्ट अॅडव्होकेट संजय मेहरा म्हणाले की, नव्या नियमांनुसार आता जर सरकार एखाद्या जमिनीचे अधिग्रहण करत असेल तर सरकारला गाइडलाइननुसार संबंधित व्यक्तीला भरपाई देणे अनिवार्य आहे. काही काळापूर्वीपर्यंत हा नियमही नव्हता. अशा वेळी अनेकदा जमीन मालकाला मोठे नुकसान सोसावे लागत होते. याशिवाय भारतात असेच अनेक विचित्र कायदे आहेत, ज्याबाबत तुम्हाला वाटेल की, छ्यॅ असे काही नसतेच! आज आम्ही अशाच काही कायद्यांची माहिती तुम्हाला देत आहोत.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अशाच आणखी कायद्यांबाबत...   

 


Loading...

Recommended


Loading...