Loading...

सपना चौधरीचा हा डान्स व्हिडिओ होतोय व्हायरल, ढोलाच्या तालावर थिरकली

सपना चौधरी नेहमीपासूनच डान्सच्या स्टेजवर धमाल करत असते. अशीच धमाल तिने आपल्या भावाच्या साखरपुड्यात केला.

Divya Marathi Sep 07, 2018, 00:00 IST
एन्टटेन्मेंट डेस्क: सपना चौधरी नेहमीपासूनच डान्सच्या स्टेजवर धमाल करत असते. अशीच धमाल तिने आपल्या भावाच्या साखरपुड्यात केला. ती ढोलाच्या तालावर थिरकली. लोकांना तिचा हा अंदाज आवडला आहे. काही दिवसांपुर्वी तिच्या भावाचा साखरपुडा झाला होता. तिच्या ढोलवरील डान्सचा हा व्हिडिओ खुप व्हायरल होतोय. यामध्ये तुम्ही सपना चौधरीच्या डान्सचा देशी अंदाज पाहू शकता. 


Loading...

Recommended


Loading...