Loading...

​शिक्षा कमी करा; तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भाेगत असलेल्या अासारामची याचना

जन्मठेपेची शिक्षा भाेगत तुरुंगात असलेल्या अासारामने अापली शिक्षा कमी करण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल यांच्याकडे दया याचिक

Divya Marathi Sep 12, 2018, 06:25 IST
जाेधपूर- जन्मठेपेची शिक्षा भाेगत तुरुंगात असलेल्या अासारामने अापली शिक्षा कमी करण्यासाठी राजस्थानचे राज्यपाल यांच्याकडे दया याचिका दाखल केली अाहे. अाश्रमातील किशाेरवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अासारामला २५ एप्रिल राेजी शिक्षा ठाेठावण्यात अाली अाहे. यापूर्वी अासारामने अापल्या शिक्षेला उच्च न्यायालयात अाव्हान दिले हाेते, मात्र त्या याचिकेवर अद्याप सुनावणी झालेली नाही. दरम्यान, वयाचा विचार करता शिक्षेत सूट द्यावी, अशी याचना त्याने अाता राज्यपालांकडे केली अाहे. 


Loading...

Recommended


Loading...