Loading...

‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली पुण्यात वेश्याव्यवसाय; चार तरुणींची सुटका

मसाज थेरपिस्ट महिलांच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन स्पा सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या

Divya Marathi Sep 07, 2018, 07:57 IST

पुणे- मसाज थेरपिस्ट महिलांच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोन स्पा सेंटरवर धाडी टाकण्यात आल्या आणि तिथून चार तरुणींची सुटका करण्यात आली. 


सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकाने अाैंध येथील एव्हीझेड स्पा अाणि स्कीन केअर या मसाज केंद्रावर ही कारवाई करत या रॅकेटचा भंडाफोड केला. सुटकेतील तरुणींपैकी एक दिल्ली आणि इतर महाराष्ट्रातील आहेत.


Loading...

Recommended


Loading...