Loading...

पॉर्न अडिक्ट पती अन् उद्ध्वस्त पत्नी, गंभीरपणे विचार करायला लावणारे विदारक सत्य !

भारतात शहरी भागांबरोबरच आता ग्रामीण भागातही पॉर्न अॅडिक्शनमुळे कुटुंब उदध्वस्त होण्याच्या काठावर येऊन ठेपली आहेत.

Divya Marathi Sep 10, 2018, 00:11 IST

या विषयाची तीव्रता जेवढी शहरात आहे तेवढीच आता खेड्यापाड्यातही पोहोचली आहे. इंटरनेट एकीकडे माहितीचे भलेमोठे मायाजाल आपल्यापुढे सादर करत आहे, तेव्हाच त्याचे दुष्परिणामही पॉर्नमुळे वाढलेल्या घरगुती हिंसाचाराच्या रूपाने पाहायला मिळत आहेत.

भारतात शहरी भागांबरोबरच आता ग्रामीण भागातही पॉर्न अॅडिक्शनमुळे कुटुंब उदध्वस्त होण्याच्या काठावर येऊन ठेपली आहेत. पॉर्नची चटक लागल्याने भल्याभल्यांच्या संसाराची राखरांगोळी व्हायला वेळ लागलेला नाही.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पॉर्न कसे उद्धवस्त करत आहेत आयुष्य, याचे काय आहे दुष्परिणाम..

 

 


Loading...

Recommended


Loading...