Loading...

प्रेग्नंसी लपवण्यासाठी नेहा धुपिया वापरत होती लूज ड्रेसेस, आता बेबी बंप दाखवण्यासाठी परिधान केला एक्सट्रा टाइट ड्रेस

इव्हेंटमध्ये आलेल्या शिल्पा शेट्टीने यावेळी नेहाच्या बेबी बंपवर हात लावला तेव्हा नेहाची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती.

Divya Marathi Sep 01, 2018, 16:40 IST

एंटरटेनमेंट डेस्क - मुंबईमध्ये शुक्रवारी 'मिस दीवा - 2018' च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींचा जलवा पाहायला मिळाला. नेहा धुपिया इव्हेंटमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना स्पॉट झाली. नेहा ब्लॅक आणि लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्पॉट झाली. नेहाने आधी बेबी बंप लपवण्यासाठी लूज कपडे वापरत होती. पण आता बंप दाखवण्यासाठी ती एक्सट्रा टाइट ड्रेस वापरतेय. इव्हेंटमध्ये आलेल्या शिल्पा शेट्टीने यावेळी नेहाच्या बेबी बंपवर हात लावला तेव्हा नेहाची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. शिल्पा लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये गॉर्जियस लूकमध्ये दिसली. 


मलायकाचाही गॉर्जियस लूक दिसला 
इव्हेंटमध्ये रेड कार्पेटवर मलायका अरोरा गॉर्जियस लूकमध्ये दिसली. तिने स्किन कलरचा गाऊन परिधान केला होता. 'लिपस्टीक अंडर माय बुर्का' ची अॅक्ट्रेस अहाना कुमराचाही ग्लॅमरस लूक यावेळी दिसला. त्याशिवाय सुशांत सिंह राजपूत, सोफी चौधरी, लारा दत्तासह अनेक सेलेब्स दिसले. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर सेलेब्सचे PHOTOS 

 


Loading...

Recommended


Loading...