रविवार 12 ऑगस्टपासून श्रावण मासाला सुरुवात झाली असून या मासातील पहिला सण नागपंचमी बुधवार (15 ऑगस्ट) आहे. नागपंचमीला सापांची पूजा केली जाते. सापांपासून नेहमीच सावध राहवे, कारण यांच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. साप मनुष्याला विनाकारण दंश करत नाही. सापाने दंश केल्यास त्याचे विष शरीरातील रक्ताच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पसरते आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. सापाने दंश केल्यानंतर लगेच डॉक्टरांकडे जावे. शास्त्रामध्ये साप दंश करण्यामागे 8 कारणे सांगितली आहेत.
पुढे जाणून घ्या, इतर कोणकोणत्या कारणांमुळे साप दंश करू शकतो...