Loading...

आजचे मिथुन राशिफळ, 11 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

Gemini Horoscope Today (मिथुन आजचे राशिभविष्य, 11 ऑगस्ट 2018 | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

Divya Marathi Sep 11, 2018, 07:48 IST
मिथुन राशिफळ, 11 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.  

पॉझिटिव्ह - कामासोबतच आणि जबाबदारी वाढण्याचेही योग आहेत. दिवसभर व्यस्त राहाल. बिझनेसच्या काही गोष्टी आज समजूतदारपणे सोडवाल. कामामध्ये यश प्राप्त होईल. ऑफिसमध्ये शांतता राहील. अडचणींवर मात करण्यासाठी प्लॅनिंग कराल.


निगेटिव्ह - आज सावध राहावे लागेल. गुंतवणूक करण्यासाठी दिवस ठीक नाही. जखम किंवा अपघाताचे योग आहेत. कुटुंबाच्या कामासाठी अचानक धावपळ करावी लागू शकते. स्वभावात हट्टीपणा राहील आणि यामुळे नुकसानही होऊ शकते. पैशांची कमतरता जाणवू शकते. कोणतेही नवीन काम सुरु करू नये.


काय करू नये - आपल्या हाताखालच्या लोकांशी वाद घालू नये.


लव्ह - प्रयोज करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. यश प्राप्त होऊ शकते.


करिअर - कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळण्याचे योग आहेत. बिझनेससाठी दिवस सामान्य राहील. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. दिवस चांगला राहील.


हेल्थ - मानसिक तणाव जाणवेल.


Loading...

Recommended


Loading...