Loading...

विवाहित स्त्रियांनी चुकूनही करू नयेत हे 2 काम, अन्यथा पती सापडू शकतो संकटात

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर बराच प्रभाव पडतो. यामध्ये सांगण्यात आलेले सल्ले आणि उपाय आपल्

Divya Marathi Sep 13, 2018, 00:02 IST

शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर बराच प्रभाव पडतो. यामध्ये सांगण्यात आलेले सल्ले आणि उपाय आपल्या जीवनातील विविध अडचणी दूर करू शकतात. काही गोष्टी तर वैज्ञानिकांनीही मान्य केल्या असून यामधील काही उपाय वैज्ञानिक दृष्टीनेही योग्य असल्याचे सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला शास्त्रामध्ये लिखित महिलांसाठी अशा काही बहुमूल्य गोष्टी सांगत आहोत, ज्या आयुष्यभर त्यांच्या कामी येतील आणि चांगले सामाजिक जीवन जगण्यास मदत करतील.


कळत-नकळतपणे कधीकधी स्त्रियांकडून अशा काही चुका होतात, ज्यामुळे त्यांचे सौभाग्य धोक्यात येते. विविध अडचणींना सामोरे जावे लागते. उदा. प्रत्येक महिलेसाठी मंगळसूत्र आणि कुंकू पहिला शृंगार आहे. प्रत्येक सौभाग्यवती आपल्या पतीच्या नावाने मंगळसूत्र घालते आणि कुंकू लावते. या दोन्ही गोष्टी विवाहित महिला कधीच विसरत नाही. काहीही झाले तरी या दोनपैकी एक गोष्ट अवश्य धारण करते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या दोन वस्तूंविषयी खास गोष्टी...


Loading...

Recommended


Loading...