Loading...

बुधवारच्या या सोप्या उपायांनी सर्व विघ्न होतील दूर आणि घरात राहील सुख-शांती

बुधवार भगवान श्रीगणेशाला प्रिय वार आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे

Divya Marathi Sep 05, 2018, 00:01 IST

बुधवार भगवान श्रीगणेशाला प्रिय वार आहे. या दिवशी श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी व्रत आणि विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे. शास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केल्यास श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याचा सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर येथे दिलेले उपाय बुधवारपासून सुरु करून नियमितपणे अवश्य करावेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, काही खास उपाय...


Loading...

Recommended


Loading...