Loading...

यामुळे महिलांना गाढवासोबत बनवावे लागत होते संबंध, झाला हा भयंकर खुलासा

वर्ष 2018 च्या सुरुवातील देशाच्या पुरातत्व अधिकाऱ्यांना 10व्या आणि 11व्या शतकाशी संबधित असे काही चकित करणारे तथ्य सापडले

Divya Marathi Sep 07, 2018, 00:01 IST

वर्ष 2018 च्या सुरुवातील देशाच्या पुरातत्व अधिकाऱ्यांना 10व्या आणि 11व्या शतकाशी संबधित असे काही चकित करणारे तथ्य सापडले होते, ज्याचे सत्य समोर आल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झाले. महाराष्ट्रात 1000 वर्ष जुने शिलालेख आढळून आले होते. ज्यामध्ये गाढव आणि महिला संबंध बनवताना दाखवले गेले आहे. इतिहासकारांच्या मतानुसार या शिलालेखांना 'गधेगाळ' म्हटले जाते.


या शिलालेखांविषयी पुरातत्त्व विभागाने दावा केला आहे की, गाढव आणि महिलांचे संबंध यामागे कोणत्याही प्रकारचा प्रेमभाव नसून एक क्रूर शिक्षा दडलेली आहे. पुरातत्त्व विभागानुसार कठोर शिक्षेअंतर्गत महिलेला गाढवासोबत संबंध बनवावे लागत होते. जवळपास 1000 वर्षांपूर्वी राजाचा आदेश न पाळल्यास कथित आरोपीच्या कुटुंबातील महिलेला बळजबरी गाढवासोबत संबंध बनवावे लागत होते.


पुढे वाचा, यामागील सत्य..


Loading...

Recommended


Loading...