Loading...

11 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

Virgo Horoscope Today (Aajche Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): जाणून घ्या, आज कोणत्या कामासाठी तुमचा दिवस चांगला राहील आणि कोणत्या कामामध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

Divya Marathi Sep 11, 2018, 07:48 IST
कन्या राशी, 11 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.  

पॉझिटिव्ह - अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग आहेत. पैशांचा गुंता सुटू शकेल. अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मित्र मदत करतील. कामासंदर्भात चांगल्या कल्पना सुचतील. वाद लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करा. सहनशक्ती आणि व्यवहारकौशल्याने सर्व अडचणी सोडवला. 


निगेटिव्ह - नोकरी आणि व्यवसायातील शत्रूपासून सावध राहा. व्यवहार सावधपणे न केल्यात जवळच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामात जास्त परिश्रमानंतरही कमी यशही तुम्हाला मिळू शकते. एखाद्या कामासाठी जेवढे जास्त प्रयत्न कराल तेवढाच त्रास होईल. कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला नाही. 


काय करावे - देवीच्या मंदिरात गुग्गुळ अर्पण करा. 
 

लव्ह - पार्टनरच्या भावनांचा सन्मान करा. त्याने नाते दृढ होईल. 


करिअर - खर्च आणि  काम दोन्हीमुळे त्रास होईल. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे. अभ्यासात मन लागेल. 


हेल्थ - गळ्याचे रोग होऊ शकतात. सांधेदुखी होईल.


Loading...

Recommended


Loading...