Loading...

​डिझायनरच्या पार्टीत Worst Look मध्ये पोहोचल्या काजोल, नेहा धूपिया आणि एकता कपूर

इंडस्ट्रीमधील प्रसिध्द डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच आपल्या घरी पार्टी होस्ट केली होती.

Divya Marathi Aug 16, 2018, 11:38 IST
काजोल, खुशी-जान्हवी कपूर, एकता कपूर

मुंबई : इंडस्ट्रीमधील प्रसिध्द डिझायनर मनीष मल्होत्राने नुकतीच आपल्या घरी पार्टी होस्ट केली होती. पार्टीमध्ये बॉलिवूड स्टार्ससोबतच स्टारकिड्सही पोहोचले. पार्टीमध्ये काजोल वर्स्ट लुकमध्ये दिसली. तिने खुप नॉर्मल आणि अनमॅचिंग जीन्स-टॉप परिधान केला होता. यामध्ये ती खुप लठ्ठ दिसत होती. यासोबतच एकता कपूरही व्हाइट अँड ब्लॅक स्ट्रिप जंपसूटमध्ये पोहोचली तर नेहा धूपिया विचित्र स्कर्ट-टॉपमध्ये पोहोचली होती. दोघींनाही पाहून या पार्टीत आल्या आहेत असे वाटत नव्हते. 


स्टारकिड्सचा स्टनिंग लूक 
- मनीष मल्होत्राच्या पार्टीमध्ये स्टारकिड्स स्टनिंग लुकमध्ये दिसले. जान्हवी फुल रेड जंपसूटमध्ये तर खुशी ट्रॉप टॉप अँड ग्रीन हाय वेस्ट पँटमध्ये दिसली. 
- श्रीदेवीच्या मुलींसोबतच सैफ अली खानची मुलगी सारा आणि चंकी पांडेची मुलीग अनन्या एकद सिंपल अँड स्टायलिश लूकमध्ये दिसल्या. तर सुनील शेट्टीची मुलगी अथिया पार्टीमध्ये ब्लू कलरच्या ब्यूटीफुल गाउनमध्ये दिसली. 


हे सेलेब्सही दिसले 
- पार्टीमध्ये प्रियांका चोप्रा, नुसरत भरुचा, ईशान खट्टर, जॅकी भगनानी, कृती खरबंदा, पूजा हेगडे, रिया चक्रवर्ती, रवीना टंडन, पुनीत मल्होत्रा, मोहित मारवाह, टायगर श्रॉफ, करण जोहर, कणिका कपूर, अर्पिता खान, आदित्य रॉय कपूर, भूमी पेडनेकर, यूलिया वंतूर, डायना पेंटी, यामी गौतमसोबतच अनेक सेलेब्स पोहोचले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा बर्थडे पार्टीमध्ये पोहोचलेल्या इतर सेलेब्सचे PHOTOS...
 

 


Loading...

Recommended


Loading...