Loading...

प्रियांका-निकच्या नात्यावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जोक, हसुन-हसून व्हाल लोटपोट

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत.

Divya Marathi Aug 21, 2018, 00:00 IST

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहेत. नुकताच निक आपल्या आई-वडिलांसोबत भारतात आला होता. 18 ऑगस्ट रोजी प्रियांकाच्या राहत्या घरी त्यांचा साखरपुडा पार पडला. यावेळी संपुर्ण कुटूंबिय उपस्थित होते. परंतू आता सोशल मीडियावर त्यांच्यावर अनेक जोक्स आणि मिम्स व्हायरल होत आहेत. जे पाहून हसुन-हसून तुमचे पोट दुखेल.


पुढील स्लाइडवर क्लिक वाचा काही जोक्स...


Loading...

Recommended


Loading...