Loading...

दोरीने गळा आवळून विवाहितेची पतीनेकडून हत्या, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील घटना

दोरीने गळा आवळून पतीनेच विवाहितेची निर्घृण हत्या करण्‍यात आली आहे. मनिषा योगेश कोळी (22) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव

Divya Marathi Sep 11, 2018, 15:36 IST

भुसावळ- कौटुंबिक वादातून पतीने दोरीने पत्नीचा गळा आवळून त‍िची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनिषा योगेश कोळी (26) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. योगेश अशोक कोळी (30) आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

भुसावळ तालुक्यातील हतनूर येथे ही घटना घडली आहे.

 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..

 


Loading...

Recommended


Loading...