Loading...

​सुखी आणि यशस्वी जीवन प्रदान करतील गौतम बुद्धांचे हे 10 अमूल्य विचार

गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते. यांचा जन्म लुंबिनी येथे 563 इ.स. पूर्व शाक्य कुळाचे राजा शुद्धोधन यांच्या घरात झ

Divya Marathi Sep 05, 2018, 11:24 IST
गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक होते. यांचा जन्म लुंबिनी येथे 563 इ.स. पूर्व शाक्य कुळाचे राजा शुद्धोधन यांच्या घरात झाला होता. यांच्या आईचे नाव महामाया होते. बुद्धांचे बालपणीचे नाव सिद्धार्थ होते. सिद्धार्थ यांनी लग्नानंतर आपला नवजात मुलगा राहुल आणि पत्नी यशोधराचा त्याग केला होता. या संसाराला दुःखातून मुक्ती देण्यासाठी ते दिव्य ज्ञानाच्या शोधात जंगलामध्ये गेले. अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर बोधगया (बिहार) येथे बोधी वृक्षाच्या खाली त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली आहे ते सिद्धार्थ गौतमपासून बुद्ध बनले. येथे जाणून घ्या, गौतम बुद्धांचे 10 खास विचार, ज्यामध्ये सुखी आणि यशस्वी जीवनाचे सूत्र दडलेले आहेत...


Loading...

Recommended


Loading...